A Unit of Adkar Hospital & Research Institute Pvt. Ltd.
सी.जी.एच.एस / सी.एस.ए.एम.ए. मान्यताप्राप्त
संजीवनी योजना


साई श्री रुग्णालयाचे आरोग्या बाबत क्रांतिकारी पाऊल
 
   या योजने अंतर्गत नोंदणीकेलेल्या सर्व व्यक्तिसाठी 10% ते 16% सवलत.
   तुमच्या कडून संदर्भित प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकवेळी ही योजना लागू असेल.
   सवलत, मागणी न केलेले पोइंट हे साई श्री रुग्णालयाच्या खात्यात जमा असेल, तुम्ही ते भविष्यात ते पोइंट वापरण्याची मागणी करू शकता.
   ही योजना आय. पी. डी. तसेच ओ. पी. डी. उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी आहे.
   ही योजना खास करून अशा साठी आहे ज्यांनी स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठी मेडिक्लेम/स्वास्थ्य विमा काढलेला नाही.
   ह्या योजनेसाठी वयाची मर्यादा नाही.
 
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क:
 
श्रीमती. अनुजा मेधेका: 8308832108.
 
श्रीमती. विद्या मोहिते: 9689930616.
 
नोंदणी करण्यासाठी खालील आवेदन पत्र भरा.
सर्व मीहिती अनिवार्य.
नाव :    
पत्ता :    
संपर्क क्रमांक :    
ईमेल :    
फोटो :  
जन्म तरीख : Pick a date  
पालकांचे नाव आणि पत्ता :  
(जर नोंदणीकर्ता अज्ञान असेल)
 
द्वारा संदर्भित :
स्व संदर्भित :
द्वारा संदर्भित :    
पत्ता :    
नामनिर्देशित व्यक्ती
नाव :    
जन्म तारीख : Pick a date  
नामनिर्देशित व्यक्तीशी नाते :    
पालकांचा नाव आणि पत्ता : 
(जर नामनिर्देशित व्यक्ती अज्ञान असेल)
 
तुम्ही आधीच साई श्री रुग्णलयाचे रुग्ण किंवा सदस्य आहात का ?
 
नियम आणि अटी
 
नोंदणी केल्यानंतर तुम्हाला बारकोड कार्ड दिले जाईल त्यावर नोंदणी केलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता आणि फोटो असेल. हे कार्ड भविष्यातील देवाण-घेवाण करता बंधनकारक राहील.
  • 1. रुग्णाच्या बिलाच्या 10% (बिंबवणे,औषधी आणि रुग्णालयाची तपासणी वगळून)ज्या व्यक्तीने साई श्री रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी संदर्भ दिला होता त्या व्यक्ती खात्यावर पोइंट स्वरुपात जमा होतील. (प्रत्येक पोइंट एक आय. एन. आर. बरोबरीचा असेल).
  • 2. संदर्भित रुग्णाने जर इतर रुग्णाला जर संदर्भ केला तर 10% प्रथम आणि 4% द्वितीय व्यक्तीच्या खात्यावर जमा होतील.
  • 3. साकळी तृतिय संदर्भापर्यंत गेली आणि जर अस असेल तर पोइंट 10%, 4% आणि 2% असे असतील.
         •ए संदर्भित बी           ए या रुग्णाला बी या रूग्णाकडून 10% मिळतील.
         •बी संदर्भित सी         सीच्या बिलमधून ए या रुग्णाला 4% आणि बी या रुग्णाला 10% मिळतील.
         •सी संदर्भित डी         डीच्या या रुग्णाच्या बिलामधून ए ला 2%, बी ला 4% आणि सी ला 10% मिळतील.
  • 4. पोइंट तुम्हाला ओ. पी. डी. खर्च कमी करण्यासाठी उपयोग पडतील आणि आय. पी. डी. रुग्णाच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी सुद्धा उपयोगी पडतील.
  • 5. पोइंट हे दोन वेगवेगळ्या शीर्षकामध्ये आहेत प्रथम पोइंट विचारविनिमयावर आणि द्वितीय पोइंट रुग्णालयाच्या बिलावर आहे. हे पोइंट फक्त वरील शीर्षकासाठी उपयोग करू सकता.
  • 6. पोइंट तुम्हाला बिंबवणे, औषधी आणि रुग्णालयाबाहेची तपासणीचा खर्च वगळून रुग्णालयाचे बिल कमी करण्या साठी उपयोगी पडतील.
  • 7. येथे पर्याय आहे की एक लक्षवर कोणत्याही वेळेवर पोइंट वटववू शकता.
  • 8. जेव्हा वटवण्याकरता जाल तेव्हा तुमचे 1 लक्ष पोइट असने आवश्यक.
  • 9. ही सेवा फक्त साई श्री रुग्णालयाचे बिल कमी करेल आणि ही सेवा इतर रुग्णालयाचे बिल कमी करण्यास उपलब्ध नाही.
  • 10. बिल कमी करणे हे कार्ड धारकच्या चालू तारीखेला खात्यामधील आगोदर जमा झालेल्या पोइंट अवलंबून असेल. चालू तारखेचे पोइंट लक्षात घेतले जाणार नाही.
  • 11. पोइंट हस्तांतरणीय नाही. फक्त साई श्री रुग्णालयासाठी पूर्तता केली जाईल.
  • 12. आवेदन पत्र भरतांना सर्व माहिती आवश्यक.
  • 13. पोइंट विमोचन फक्त स्व:तसाठी आणि संजीवनी योजनेच्या सदस्यासाठी आहे. ही सुविधा ईतर सदस्यासाठी नाही.
  • 14. जर कार्डधारक अल्पवयीन असेल (17 वर्षा पेक्षा कमी), त्याच्या पालकांना पोइंट वापराण्याचे अधिकार आहे.
  • 15. बनावट बारकोड कार्ड 250 रु. दिले जाईल.
  • 16. रुग्णालयात असतांना विनामूल्य सुविधा उपभोगत असलेल्या रूग्णासाठी किंवा ओपीडी आधारावर सुविधा घेतअसलेल्या रूग्णासाठी कोणतेही बोनस पोइंट दिले जाणार नाही.
  • 17. रुग्ण हे पोइंट त्यांच्या ओपीडी किंवा आयपीडी उपचारासाठी उपयोगी करू सकता. ज्यांचा तुमच्या विमा कंपनिंनी आडोसा घेतलेय नाही.
  • 18. अगोदर कुटलीही नोटीस न देता व्यवस्थापकीय मंडळाला नियम, मागण्या, आणि अटी बदलण्याचे सर्व अधिकार राखीव आहे.

* सर्व पोइंट तुमच्या बिलावर आहे, बिंबवणे, औषधी आणि रुग्णालयाबाहेची तपासणी असे सर्व खर्च वगळून.
 
2011 कॉपीराइट. सर्व अधिकार सुरक्षित. साई श्री रुग्णालय