A Unit of Adkar Hospital & Research Institute Pvt. Ltd.
सी.जी.एच.एस / सी.एस.ए.एम.ए. मान्यताप्राप्त
सामाजिक दायित्व
प्रोजेक्ट जॉइन्ट एक्सप्रेस
 
जोइन्ट एक्प्रेस मोहीम म्हणजे काय?
जोइन्ट एक्प्रेस हा साई सेवा चारीटेबल संस्थेचा पंजीकृत कार्यक्रम आहे. या कार्यक्रमा अंतर्गत जोइन्ट बदलीची शस्त्रक्रिया गरजू रोग्यांसाठी सवलतीच्या दारात दिली जाते. 50% सवलत रुग्णालयाच्या खर्चात तर 20% सवलत विदेशी जोइन्ट इम्प्लांट मध्ये दिली जाते. सर्व वयातील व्यक्ती ह्या कार्याकामाला पात्र आहेत, तरुण लोकांना प्राधान्य दिला जाईल, कि जे कुटुंबातील कमावते सदस्य आहे. जेव्हा अश्या व्यक्तींना फायदा होतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो.
आम्ही असे बरेच रोग्यांची उपचार केला आहे. ज्या मुळे अश्या कुटुंबामध्ये पूर्ण बदल झाले आहेत. जरी ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जोइन्ट बदलीच्या गरजू व्यक्तींना मदत करणे असला तरी सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक प्रक्रियांसाठी पण आहे.
 
केव्हा आणि कुठे सुरु झाला?
ह्या कार्यक्रमाची सुरुवात ऑगस्ट 2009 ला झाली. ह्या कार्यक्रमांतर्गत असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया साई श्री रुग्णालय, औंध, पुणे मध्ये केल्या जातात.
 
हि मोहीम सुरु करण्याचे उद्दिष्ट काय आहे?
ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गरजू व्यक्तींना मदत करणे आहे. जोइन्ट बदली मुळे व्यक्तींमध्ये बदल होतो आणि त्यांच्या जीवनात पण बदल होतो. "जोइन्ट एक्प्रेस" व्यक्तींना पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास मदत करते.
 
ह्या मोहिमेचा किती रोग्यांना फायदा झाला?
आज पर्यंत 100 पेक्षा जास्त व्यक्तींना ह्या कार्यक्रमाचा फायदा झाला.
 
ह्या मोहिमे अंतर्गत असलेल्या उपचाराची किंमत आणि बाजारातील साधारण किंमतीत किती फरक आहे?
ह्या मोहिमेतील विविध प्रक्रियांची किंमत काय आहे?
"जोइन्ट एक्प्रेस" मधील संपूर्ण गुडघा बदलीची शस्त्रक्रिया रु.90,000 मध्ये केली जाते. (यामध्ये रुग्णालयाचा पूर्ण खर्च, इम्प्लांट ची किंमत समाविष्ट आहे. परंतु औषधांचा खर्च वेगळा आकारला जातो.) आम्ही पूर्ण खात्री देतो कि गुणवत्ते मध्ये तडजोड केली जात नाही. आमच्याकडे 0% संक्रमण दर आहे आणि ह्या कार्यक्रमातील सगळे रुग्ण पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहून साधारण जीवन जगत आहेत.
आमचेकडे नेविगेशन शस्त्रक्रियेची (संगणकद्वारा जोइन्ट बदली शस्त्रक्रिया) सुविधा पण आहे. पुणे आणि मुंबई मधील अन्य रुग्णालयात ह्या प्रक्रिया रु.1,25,000 आणि रु.1,60,000 मध्ये केल्या जातात.
 
मुंबई मध्ये अंदाजे किती व्यक्ती गुडघेदुखीने ग्रस्त आहेत?
बसून काम करणे जीवन शैली आणि व्यायाम, लट्ठपणा, अस्थिसुषिरता च्या अभावामुळे 50 वर्ष वयापेक्षा जास्त लोक गुडघेदुखीने भारतामध्ये 60% पेक्षा जास्त आहेत.
 
फायदेशीर शुल्क च्या व्यतिरिक्त ह्या मोहीम साठी मुंबई मधले रोगी पुण्यामध्ये येण्याचे प्रलोभन काय आहे?
वर सांगितल्या प्रमाणे दर्जेदार उपचार स्वस्त दारात आहे. पुणे मुंबई पासून फक्त 2 तास वाहत्या अंतरावर आहे. सारख्या हेल्थ केअर सुविधा पुण्यामध्ये आहे आणि 40% - 50% किंमत कमी आहे आणि मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात वयक्तिक लक्ष देणे शक्य नाही.
 
(SSC) संस्थेचा भूमिका काय आहे?
साई सेवा चारीटेबल संस्थेमुळे विदेशी jyoint इम्प्लांट वर 20% सवलत आणि रुग्णालयातील खर्चामध्ये 50% सवलत शक्य आहे. कार्यक्रमाला मिळणाऱ्या सगळ्या देणग्या आयकर मध्ये विभाग 80 G च्या अंतर्गत आहेत.
 
ह्या मोहीम चा नुकताच फायदा झालेल्या रोग्यांची माहिती.
28 वर्ष वयातील रास्ता पेठ, पुणे मधील 28 वर्ष वयाचा व्यक्ती बायलाटरल अव्हस्कुलर नेओक्ऱोसीस ऑफ फेमोराल हेंड मुळे ग्रस्त झालेला कि ज्याला आधाराशिवाय चालणे आणि त्याच्या दैनंदिन हालचाल करणे अशक्य होते. हा आता कुटुंबातील मुख्य कमावता व्यक्ती आहे. हा मार्केटिंग क्षेत्र मध्ये नोकरी करतो कि जेथे खूप फिरावे लागते. ह्याला अर्थ्रायटीक हिप जोइन्ट मुळे त्याची नोकरी घालवली लागणार होती. हि व्यक्ती साईश्री मध्ये अर्थ्रायटीक हिप जोइन्ट रिप्लेसमेंट मधून गेला आणि परत नोकरी करू लागला आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेऊ लागला.
दुसरा रुग्ण कोथरूड, पुणे मधील 78 वर्षांची वृध्द महिला सिविअरली अर्थ्रायटीक क्नीस मुळे व्हीलचेअर मध्ये बसून होती कि जिला तीच जीवन स्वतंत्र हवे होते. तिची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि गुडघे कामातून गेले होते. विदेशी इम्प्लांट करणे तिला शक्य नव्हते. ती ह्या उपचार मधून गेली आणि त्या मुळे ती स्वताच्या पायांनी चालू लागली आणि संपूर्ण महाराष्ट्र एकटी आणि स्वतंत्रपणाने फिरून आली.
राष्ट्रीय पातळीवरील पेहलवान ACL (इंटेरिअर क्रूसीएट लीगामेंट) मुळे ग्रस्त होता. त्याला अर्थ्रोस्कॉपिक क्नी लीगामेंट रीकनस्त्रक्शन करणे शक्य नव्हते. तो ह्या उपचारातून गेला आणि त्याची समस्येचे निवारण झाले.
 
घेतलेले शिबीर
साई सेवा सेवाभावी ट्रस्ट
ट्रस्टची स्थापना 1995 मध्ये झाली. ट्रस्ट नेहमी पुण्यामध्ये आणि पुण्याबाहेर आरोग्य तपासणी शिबिरात आणि सामाजिक कल्याण योजनेत सक्रियपणे सहभाग घेते.

त्यांच्यापैकी काही सहभाग :
* 2005 साली कापूरहोळला सर्वसाधरण मोफत आरोग्य तपासणी शिबिर, ता. भोर जि. पुणे
* 2006 साली कोथरूडला सर्वसाधरण मोफत आरोग्य तपासणी शिबिर, ता. भोर जि. पुणे
* 2008 साली पिरंगुटला आई आणि बाळ आरोग्याविषयी शिबिर, पुणे
* रुग्णाला आणि रुग्णाच्या आरोग्याची काळजीला सर्वाधिक महत्व देणे

          
* 2009 साली पुण्यामध्ये औंधला संधिवात तपसणी शिबिर
* साई सेवा ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजीत

          
* आँक्टोबर 2011 साली औंधमध्ये साई रुग्णालयायात संधिवात आठवडा, पुणे

ट्रस्टला मिळणारी सर्व देणग्या आयकर कायदा कलम 80-जी पासून मुक्त आहे, भारत सरकार.
घेण्यात येणारे शिबीर
2011 कॉपीराइट. सर्व अधिकार सुरक्षित. साई श्री रुग्णालय